अर्थ : प्रभाव नसणारा.
उदाहरणे :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
समानार्थी : निष्प्रभ, प्रभावशून्य, फिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.अर्थ : प्रभावित न करणारा.
उदाहरणे :
त्यांच्या प्रभावहीन भाषणामुळे श्रोते सभेतून उठून गेले.
समानार्थी : प्रभावशून्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो प्रभावित न करे।
उनकी प्रभावहीन कविता सुनकर किसी ने भी ताली नहीं बजाई।Not producing an intended effect.
An ineffective teacher.प्रभावहीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prabhaavheen samanarthi shabd in Marathi.