अर्थ : अधिकाऱ्यांमध्ये प्रमुख असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
त्याचे वडील सैन्यात मुख्याधिकारी आहेत.
समानार्थी : प्रमुख अधिकारी, मुख्य अधिकारी, मुख्याधिकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो अधिकारियों में भी प्रधान हो।
उसके पिता सेना में एक मुख्य अधिकारी हैं।प्रधान अधिकारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pradhaan adhikaaree samanarthi shabd in Marathi.