अर्थ : शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला करावयाचे एक व्रत.
उदाहरणे :
प्रदोष व्रतात सायंकाळी भगवन शंकराची पूजा करून भोजन करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रत्येक पक्ष की त्रयोदशी को होनेवाला एक व्रत।
प्रदोष-व्रत में सायंकाल शिव पूजन करके भोजन करते हैं।A solemn pledge (to oneself or to another or to a deity) to do something or to behave in a certain manner.
They took vows of poverty.प्रदोष व्रत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pradosh vrat samanarthi shabd in Marathi.