पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रत्याघात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याने प्रहार केला असता त्यावर केला जाणारा उलट प्रहार.

उदाहरणे : आघाताला प्रत्याघात करण्याची वृत्ति संतांच्या ठिकाणी नसते.

समानार्थी : प्रतिहार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रहार जो किसी दूसरे के आघात करने पर किया जाये।

गाँधीजी प्रत्याघात के विरुद्ध थे।
प्रतिघात, प्रतिप्रहार, प्रत्याघात

An attack by a defending force against an attacking enemy force in order to regain lost ground or cut off enemy advance units etc..

counterattack, countermove

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रत्याघात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratyaaghaat samanarthi shabd in Marathi.