पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रत्यंतर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.

उदाहरणे : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.

समानार्थी : पडताळा, प्रचिती, प्रतीती, प्रत्यय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रत्यंतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratyantar samanarthi shabd in Marathi.