अर्थ : आकार, प्रकार, गुण इत्यादींबाबत मूळ गोष्टीसमान असणारी इतर गोष्ट.
उदाहरणे :
ही मूर्ती त्या मूर्तीचे प्रतिरूप आहे.
समानार्थी : प्रतिकृती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रतिरूप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratiroop samanarthi shabd in Marathi.