अर्थ : निश्चित आकारयुक्त आकृती.
उदाहरणे :
स्थापनेसाठी त्याने गणपतीची सुंदर मूर्ती बनवली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A sculpture representing a human or animal.
statueअर्थ : मानसिक चित्र अथवा कल्पना.
उदाहरणे :
राजकारणी लोक लोकमानसातील आपल्या प्रतिमेला फार जपतात
अर्थ : शब्दांनी काढलेले संवेदनात्मक चित्र.
उदाहरणे :
बोरकरांच्या कवितेतील प्रतिमांचा तो अभ्यास करतो आहे
अर्थ : धातू, पाषाण इत्यादीवर कोरलेली आकृती.
उदाहरणे :
ह्या नाण्यावर घोड्याची प्रतिमा कोरलेली आहे.
समानार्थी : चित्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धातु,पत्थर आदि पर उत्कीर्ण की गई प्रतिमा।
एलोरा की गुफाओं में बहुत सारी प्रतिमाएँ हैं।A sculpture representing a human or animal.
statueअर्थ : धातु, पाषाण इत्यादीकांवर कोरलेली देवादिकांची मूर्ति.
उदाहरणे :
आज मंदिरात लक्ष्मीच्या प्रतिमेची स्थापना केली जाणार.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A material effigy that is worshipped.
Thou shalt not make unto thee any graven image.प्रतिमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratimaa samanarthi shabd in Marathi.