पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिनिधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : संस्थेने विशिष्ट कामासाठी आपल्या वतीने काम करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती.

उदाहरणे : पंतप्रधानांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी बोलणी करायला आले होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की ओर से कोई काम करने के लिए नियुक्त व्यक्ति।

इस सम्मेलन में अधिकांश संस्थाओं के प्रतिनिधि भाग ले रहे हैं।
नुमाइंदा, नुमाइन्दा, प्रतिनिधि, मुखतार, मुख़तार, मुख़्तार, मुख्तार

A person who represents others.

representative
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखादी व्यक्ती वा संस्था ह्यांचा प्रतिनिधी.

उदाहरणे : ती आमची प्रतिनिधी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसे किसी अन्य व्यक्ति (स्वामी) या संस्था ने अपनी ओर से तृतीय पक्षों के साथ सौदे या लेनदेन करने के लिए प्राधिकृत कर दिया हो।

रमेश बैङ्क का अभिकर्ता बन गया है।
अभिकर्ता, अभिकर्त्ता, अभिसाधक, एजेंट, एजेन्ट

A representative who acts on behalf of other persons or organizations.

agent
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : ज्याला बघून त्या वर्गाचे, जातीचे किंवा प्रकाराचे स्वरूप लक्षात येते तो.

उदाहरणे : बेडूक हा उभयचर प्रण्यांचा प्रतिनिधी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसे देखकर उसी वर्ग,जाति आदि के औरों के स्वरूप,रंग-ढंग,आचार-विचार आदि का अनुमान या कल्पना की जा सके।

साँप सरीसृपों का प्रतिनिधि है।
प्रतिनिधि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रतिनिधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratinidhee samanarthi shabd in Marathi.