पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रजाजन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रजाजन   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एखाद्या राजा वा शासनाच्या आधिपत्याखाली असलेला किंवा त्याच्या राज्यात राहणारा व्यक्तीसमुह.

उदाहरणे : रामराज्यात प्रजा सुखी होती.

समानार्थी : जनता, जनसामान्य, प्रजा, रयत, लोक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी राजा के अधीन या उसके राज्य में रहने वाले लोग।

राजा हर्षवर्धन के राज्य काल में प्रजा सुखी थी।
जन, जनता, परजा, प्रजा, राष्ट्रभृत्, रिआया, रियाया, रैयत, संतति, सन्तति

A person who owes allegiance to that nation.

A monarch has a duty to his subjects.
national, subject

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रजाजन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prajaajan samanarthi shabd in Marathi.