सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुप्त असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : ह्या रहस्याची गोपनीयता अबाधित ठेवावी.
समानार्थी : गुप्तता, गुह्यता, गूढता, गोपनीयता, गौप्यता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गोपनीय होने की अवस्था या भाव।
The condition of being concealed or hidden.
स्थापित करा
प्रच्छन्नता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prachchhannataa samanarthi shabd in Marathi.