अर्थ : एखादा विषय,मत किंवा गोष्ट इत्यादींची माहिती लोकांसमोर आणण्याची क्रिया.
उदाहरणे :
आपल्या मालाच्या प्रचारासाठी त्याने जागोजाग जाहिराती लावल्या होत्या
समानार्थी : प्रसिद्धी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A public promotion of some product or service.
ad, advert, advertisement, advertising, advertizement, advertizingअर्थ : लोकमतावर प्रभाव पडण्याकरिता पसरविलेली माहिती.
उदाहरणे :
सर्व पार्टीचे नेते प्रचाराची कामे करत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह संगठित प्रयत्न या प्रसार जो किसी सिद्धांत, मत, विचार आदि के पोषण या प्रसार के निमित्त किया जाता है।
सभी पार्टियों के नेतागण अधिप्रचार में लगे हुए हैं।Information that is spread for the purpose of promoting some cause.
propagandaप्रचार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prachaar samanarthi shabd in Marathi.