सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आवेश किंवा उत्तेजन देणारा.
उदाहरणे : प्रक्षोभक भाषणे केल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्याला अटक करण्यात आली.
समानार्थी : उत्तेजक, भडकावणारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मनोवेगों को तीव्र करनेवाला।
Creating or arousing excitement.
स्थापित करा
प्रक्षोभक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakshobhak samanarthi shabd in Marathi.