पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रकृति शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रकृति   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव
    नाम / समूह

अर्थ : दृश्य स्वरूपात आढळणाऱ्या, विविधांगी विश्वाची निर्मिती करणारी मूळ शक्ती.

उदाहरणे : वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.

समानार्थी : निसर्ग, सृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मूल शक्ति जिसने अनेक रूपात्मक जगत का विकास किया है और जिसका रूप दृष्यों में दिखाई देता है।

पेड़ों के कटने से प्रकृति का संतुलन बिगड़ रहा है।
अनुसार, अमूल, कुदरत, निसर्ग, प्रकृति, महामाया

The natural physical world including plants and animals and landscapes etc..

They tried to preserve nature as they found it.
nature
२. नाम / समूह

अर्थ : झाडे-झुडपे, पशू-पक्षी आणि भौगोलिक दृश्य इत्यादींचा समावेश असलेले नैसर्गिक रूप.

उदाहरणे : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रयत्न केले पाहिजे.

समानार्थी : निसर्ग, सृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राकृतिक दृश्य संसार जिसमें पेड़-पौधे, पशु-पक्षी और भू-दृश्य आदि शामिल हैं।

प्रकृति को उसके मूल रूप में बनाए रखने के लिए ठोस कदम उठाने चाहिए।
निसर्ग, प्रकृति

The natural physical world including plants and animals and landscapes etc..

They tried to preserve nature as they found it.
nature

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रकृति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakriti samanarthi shabd in Marathi.