सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तेज देणारा.
उदाहरणे : ब्रह्मा सर्वांचा प्रकाशक आहे.
अर्थ : पुस्तके, वर्तमानपत्र इत्यादींना प्रसिद्ध करणारी व्यक्ती.
उदाहरणे : ह्या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत?
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो पुस्तक, समाचार-पत्र आदि छाप कर बाँटता या बेचता हो।
A person engaged in publishing periodicals or books or music.
स्थापित करा
प्रकाशक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakaashak samanarthi shabd in Marathi.