अर्थ : प्रकाश देणारे उपकरण किंवा ज्याचा उपयोग प्रकाश मिळविण्यासाठी होतो ते उपकरण.
उदाहरणे :
दिवा, कंदील इत्यादी प्रकाश उपकरणे आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह उपकरण जो प्रकाश देता हो या जिसका उपयोग प्रकाश के लिए किया जाता हो।
दीपक,लालटेन आदि प्रकाश उपकरण हैं।Any device serving as a source of illumination.
He stopped the car and turned off the lights.प्रकाश उपकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakaash upakran samanarthi shabd in Marathi.