अर्थ : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
उदाहरणे :
आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakran samanarthi shabd in Marathi.