अर्थ : ज्याचे वर्णन धर्मग्रंथांत किंवा पुराणांत आढळते ते स्थान.
उदाहरणे :
स्वर्ग हे एक पौराणिक स्थान आहे.
समानार्थी : पौराणिक स्थळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान जिसका वर्णन धर्मग्रंथों में मिलता है।
स्वर्ग एक पौराणिक स्थान है।पौराणिक स्थान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pauraanik sthaan samanarthi shabd in Marathi.