अर्थ : ज्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथ, पुराण इत्यादीत आढळतो ती वस्तू.
उदाहरणे :
पौराणिक वस्तूंचे दर्शन आता दुर्मिळ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वस्तु जिसका उल्लेख धार्मिक ग्रंथों आदि में मिलता है।
अमृत एक पौराणिक वस्तु है।पौराणिक वस्तू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pauraanik vastoo samanarthi shabd in Marathi.