अर्थ : एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेत जाणे.
उदाहरणे :
ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.
समानार्थी : जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एका स्तरावरुन दुसर्या स्तरापर्यंत जाणे.
उदाहरणे :
लेखापाल म्हणून रुजू झालो आणि २० वर्षांत व्यवस्थापक ह्या पदापर्यंत पोहोचलो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पोहचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pohchane samanarthi shabd in Marathi.