अर्थ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांपर्यंत पोचण्याची शक्ती वा सामर्थ्य.
उदाहरणे :
हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
तिची झेप पार पंतप्रधानांपर्यंत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.पोहच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pohach samanarthi shabd in Marathi.