पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोलीस अधीक्षक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पोलीसमधील एक उच्च अधिकारी.

उदाहरणे : पोलीस अधीक्षकासोबत महानिरीक्षकदेखील घटनास्थळी पोहचले.

समानार्थी : एसपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुलिस का एक उच्च अधिकारी।

पुलिस अधीक्षक के साथ महानिरीक्षक भी घटना स्थल पर थे।
एसपी, पुलिस अधीक्षक

A person who directs and manages an organization.

overseer, superintendent

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पोलीस अधीक्षक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. polees adheekshak samanarthi shabd in Marathi.