पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोतराज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोतराज   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कमरेखाली हिरव्या खणाचा घागरा नेसणारा, देहदंडन म्हणून पाठीवर असूड ओढणारा वा दंडात दाभण खुपसणारा, मरीआई ह्या ग्रामदेवतेचा उपासक.

उदाहरणे : पोतराजाने मरीआईला प्रसन्न केले की पटकी जाते अशी पूर्वी समजूत असे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पोतराज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. potraaj samanarthi shabd in Marathi.