पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.

उदाहरणे : बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.

समानार्थी : बत्ती, वात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े की वह धज्जी जो घाव में मवाद सोखने के लिए रखी जाती है।

चिकित्सक उसके घाव में बत्ती डाल रहा है।
बत्ती, बाती, वर्तिका

Any piece of cord that conveys liquid by capillary action.

The physician put a wick in the wound to drain it.
wick
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्त्रियांच्या गळ्यातील माळ.

उदाहरणे : लग्न झालेल्या बायका काळी पोत घालतात.

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अनेक चिंध्या गुंडाळून केलेला भुत्याचा काकडा.

उदाहरणे : गोंधळाच्या वेळी रात्रभर पोत तेवत ठेवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फटे-पुराने कपड़ों को लपेटकर जलाने के लिए बनाई वस्तु।

पूरी रात पोत जलता रहा।
पोत
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्त्र ज्या धाग्याने विणलेले असते त्या धाग्यांचा मऊपणा अथवा भरडपणा.

उदाहरणे : या कापडाचा पोत मऊ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े की बुनावट।

इस कपड़े का पोत मुलायम है।
पोत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पोत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pot samanarthi shabd in Marathi.