सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जलाशयच्या पलीकडील किंवा समोरील तट किंवा किनारा.
उदाहरणे : नदीच्या पैलतीरावर उभा राहून तो बोटीची वाट पाहत होता.
समानार्थी : पैलतड, पैलाड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जलाशयों में सामने या दूसरी ओर का तट या किनारा।
स्थापित करा
पैलतीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pailteer samanarthi shabd in Marathi.