अर्थ : एखाद्या गोष्टीच्या घडण्या वा खरेखोटेपणाच्या शक्यतेविषयी केलेले व ज्याच्या सिद्धतेवर ते करणार्यांचा जयपराजय वा काही मिळणे वा द्यावे लागणे अवलंबून असते ते विधान.
उदाहरणे :
तिने माझ्याशी पैज लावली
द्रौपदीच्या स्वयंवरात मत्स्यभेदाचा पण लावला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पैज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paij samanarthi shabd in Marathi.