अर्थ : पेट्रोलियम संबंधित गोष्टींची देखरेख करणारे शासकीय खाते किंवा विभाग.
उदाहरणे :
पेट्रोलियम खात्यावर देखील वेळोवेळी कित्येक आरोप लागले आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पेट्रोलियम संबंधी बातों की देख-रेख करनेवाला मंत्रालय।
पेट्रोलियम मंत्रालय पर भी समय-समय पर कई सारे आरोप लगते रहे हैं।पेट्रोलियम खाते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. petroliyam khaate samanarthi shabd in Marathi.