अर्थ : पून्हा पूर्वीची स्थिती प्राप्त होणे.
उदाहरणे :
पाऊस थांबल्यामुळे आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
समानार्थी : पूर्ववत होणे
पूर्वपदावर येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poorvapadaavar yene samanarthi shabd in Marathi.