अर्थ : एखादी वस्तू इत्यादीच्या संदर्भातील संपूर्ण ज्ञान.
उदाहरणे :
एखाद्या गोष्टीचे परिज्ञान होण्यासाठी त्या गोष्टीचाच अखंड ध्यास घेणे आवश्यक आहे.
समानार्थी : परिज्ञान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु आदि के बारे में पूरा ज्ञान।
परिज्ञान के बिना किसी भी विषय पर बहस नहीं करनी चाहिए।Coming to understand something clearly and distinctly.
A growing realization of the risk involved.पूर्ण ज्ञान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poorn jnyaan samanarthi shabd in Marathi.