अर्थ : कमतरता भरून काढणे.
उदाहरणे :
माझ्याकडे ऐंशी रूपये होते आणि वडिलांनी वीस रूपये देऊन माझे शंभर रूपये पूर्ण केले.
समानार्थी : पुरा करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पूर्ण करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poorn karne samanarthi shabd in Marathi.