पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पूर   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : नदी इत्यादिस होणारी पाण्याची अतिशय वृद्धी.

उदाहरणे : अतिवृष्टीमुळे आसामात नेहमीच पूर येतो

समानार्थी : लोट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिक पानी बरसने के कारण नदी या तालाब आदि के जल का अपनी नियत या साधारण सीमा से बढ़कर इधर-उधर फैलने की क्रिया।

अत्यधिक वर्षा के कारण अधिकांश नदियों में बाढ़ आ गयी हैं।
अहिला, आहला, जल-प्लावन, प्लव, प्लावन, बाढ़, सैलाब

The rising of a body of water and its overflowing onto normally dry land.

Plains fertilized by annual inundations.
alluvion, deluge, flood, inundation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poor samanarthi shabd in Marathi.