पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पूड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पूड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : औषधादिकांची कुटून वस्त्रगाळ केलेली बारीक बुकणी.

उदाहरणे : आंब्याची साल, ओवा, काळ्या मिठाचे चूर्ण पचनासाठी चांगले असते

समानार्थी : चूर्ण, बुकणी, भुकटी

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मृदंग, तबला, ढोल इत्यादिकांचा वाजणारा कातडी भाग.

उदाहरणे : त्याच्या तबल्याचा पुडा फाटला आहे

समानार्थी : पुडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मृदंग, तबले, ढोल आदि के मुख पर मढ़ा हुआ गोल चमड़ा।

इस ढोल के दोनों ओर की पूरियाँ खराब हो गयी हैं।
पूड़ी, पूरी

A membrane that is stretched taut over a drum.

drumhead, head

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पूड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pood samanarthi shabd in Marathi.