सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पूजा करण्यायोग्य.
उदाहरणे : गौतमबुद्ध हे पूजनीय व्यक्ती होते.
समानार्थी : उपास्य, पूजनीय, पूज्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो पूजा करने के योग्य हो।
Worthy of adoration or reverence.
अर्थ : पूजा करण्यास योग्य.
उदाहरणे : आईवडील व गुरु पूजनीय असतात
समानार्थी : पूज्य, पूज्यनीय, वंद्य, सन्माननीय
स्थापित करा
पूजार्ह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poojaarh samanarthi shabd in Marathi.