अर्थ : पूजनीय असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
तुळस, पिंपळ इत्यादी वृक्षांची पूजनीयता पुराणात वर्णिलेली आहे.
समानार्थी : पूजार्हता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पूजनीयता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poojaneeytaa samanarthi shabd in Marathi.