पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुस्तकालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे पुस्तके विकली जातात ते ठिकाण.

उदाहरणे : आमच्या शाळेजवळ एक मोठे पुस्तकालय आहे.

समानार्थी : पुस्तकविक्री केंद्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ पुस्तकें बिकती हो।

हमारे विद्यालय के पास ही एक बहुत बड़ी पुस्तक की दुकान है।
क़िताब की दुकान, क़िताबघर, किताब की दुकान, किताबघर, पुस्तक की दुकान, पुस्तक दुकान

A shop where books are sold.

bookshop, bookstall, bookstore

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पुस्तकालय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pustakaalay samanarthi shabd in Marathi.