अर्थ : यज्ञात हवन करून जे शिल्लक राहते ते द्रव्य.
उदाहरणे :
पुरोडाश भटजींने घरी नेले.
समानार्थी : हवनीयद्रव्यशेष
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जवाच्या पीठापासून बनवलेली, यज्ञासाठीच्या खास पात्रात शिजवलेली वडी.
उदाहरणे :
यज्ञात पुरोडाशाचे तुकडे टाकत मंत्र म्हणत देवतांना आहुती दिली जात असे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जौ के आटे की बनी हुई टिकिया जो कपाल में पकाई जाती थी।
यज्ञ में पुरोडाश के टुकड़े काट-काटकर और मंत्र पढ़कर देवताओं के उद्देश्य से आहुति दी जाती थी।पुरोडाश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. purodaash samanarthi shabd in Marathi.