अर्थ : पीठ भिजवून, गोल लाटून, तुपात वा तेलात तळून केलेला पदार्थ.
उदाहरणे :
मी काल श्रीखंड व पुरी खाल्ली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पाणीपुरी खाण्यासाठी केलेली मैद्याची गोल, कुरकुरीत, छोटी पुरी.
उदाहरणे :
बाजारातून पन्नास पुर्याचे पाकीट आणले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पुरी शहरात आहे.
समानार्थी : पुरी जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : दशनामींपैकी एक.
उदाहरणे :
पुरी हे श्रींगेरीत राहत होते.
समानार्थी : पुरी संन्यासी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. puree samanarthi shabd in Marathi.