सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम यशस्वीपणे केल्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जाणारे धन किंवा वस्तू.
उदाहरणे : शालान्त परीक्षेत पहिला आल्याबद्दल रामला पुरस्कार मिळाला. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक शाळेत पुरस्कारांचे वितरण केले जाते.
समानार्थी : इनाम, पारितोषिक, बक्षीस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी काम के लिए सम्मानपूर्वक दिया जाने वाला धन या द्रव्य।
A tangible symbol signifying approval or distinction.
स्थापित करा
पुरस्कार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. puraskaar samanarthi shabd in Marathi.