अर्थ : पक्वान्नात भरावयाचा गूळखोबर्याचा वा इतर मसाला.
उदाहरणे :
करंज्यांच्या सारणासाठी खवा आणला.
समानार्थी : सारण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वस्तु जो किसी सब्ज़ी,पकवान,वस्तु आदि में भरी जाती है।
माँ करौंजी बनाने के लिए भरावन तैयार कर रही है।A food mixture used to fill pastry or sandwiches etc..
fillingअर्थ : हरभर्याची डाळ शिजवून, गूळ किंवा साखर घालून परत शिजवून केलेले खाद्य.
उदाहरणे :
देवीला पुरणाच्या आरतीने ओवाळले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पकाने के बाद बारीक की हुई और गुड़ या शक्कर मिलाई हुई चने की दाल।
शीला पूरन को रोटी में भरकर पका रही है।पुरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. puran samanarthi shabd in Marathi.