पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुनर्विवाह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पतीने सोडणे ,घटस्फोट देणे किंवा पतीचे निधन अशा अवस्थेत स्त्रीचा होणारा दुसरा विवाह.

उदाहरणे : स्वामी दयानंद सरस्वती पुनर्विवाहाचे समर्थक होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्त्री के पति या पुरुष की पत्नि के छोड़ देने या तलाक़ देने अथवा पति या पत्नि के मर जाने की अवस्था में होने वाला उसका दूसरा विवाह।

स्वामी दयानंद सरस्वती पुनर्विवाह के पक्ष में थे।
दूजा ब्याह, दूसरा ब्याह, पुनःविवाह, पुनर्विवाह

The act of marrying again.

remarriage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पुनर्विवाह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. punarvivaah samanarthi shabd in Marathi.