अर्थ : सत्कृत्य करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
देवाचे दर्शन फक्त पुण्यवानांनाच होते.
समानार्थी : पुण्यवान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुण्य करनेवाला व्यक्ति या वह जो पुण्य करता हो।
आधुनिक युग में भी पुण्यात्माओं की कमी नहीं है।अर्थ : सत्कृत्य करणारा.
उदाहरणे :
पुण्यवान व्यक्ती तिच्या पुण्य कर्मामुळे स्मरणात राहते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुण्य करने वाला या जो पुण्य करता हो।
पुण्यात्मा व्यक्ति का जीवन आनंदित रहता है।पुण्यवंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. punyavant samanarthi shabd in Marathi.