अर्थ : लोखंडाच्या किसापासून तयार केलेले मृदंग, पखवाज इत्यादीस लावण्याचे लुकण.
उदाहरणे :
तबल्याची शाई उडाली आहे
समानार्थी : शाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भाजलेले शेंगदाणे, चणे इत्यादी भरून विकण्याठी तयार केलेला कागदाचा शंक्वाकृती आकार.
उदाहरणे :
भेळवाल्याने मुलाच्या दोन्ही हातात शेंगदाण्याच्या पुड्या दिल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pudee samanarthi shabd in Marathi.