पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुंगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुंगी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाळलेल्या कडू भोपळ्यापासून बनवलेले, तोंडाने वाजवायचे गारुडी इत्यादींचे वाद्य.

उदाहरणे : गारुड्याच्या पुंगीचा आवाज ऐकून लोक त्याच्या भोवती जमा झाले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तूँबी से बना एक बाजा जिसे सँपेरे बजाते हैं।

सँपेरे के बीन बजाते ही साँप अपना सिर हिलाने लगा।
बीन, बीन बाजा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पुंगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pungee samanarthi shabd in Marathi.