सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मैनेएवढा, पंख आणि शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी.
उदाहरणे : हरिद्रच्या डोळ्यापासून गेलेली काळी रेषा ठळकपणे दिसते.
समानार्थी : कांचन, किवकिवा, चिल्हारा हळदकुडा, पवेश, पिवळा पक्षी, हरदुली, हरिद्र, हलदून, हळदकुडा, हळदा, हळदिवो, हळदुनी, हळदुली, हळदोई, हळद्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मधुर स्वर में बोलने वाली पीले रंग की एक चिड़िया।
स्थापित करा
पीलक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. peelak samanarthi shabd in Marathi.