सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुराणात वर्णिलेले देवलोकीचे पेय,याच्या सेवनाने वृद्धावस्था वा मृत्यू येत नाही.
उदाहरणे : अमृत हे समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक आहे
समानार्थी : अमृत, सुधा, सुधारस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धर्मग्रंथों में वर्णित वह तरल पदार्थ जिसे पीने से जीव अमर हो जाता है।
(classical mythology) the food and drink of the gods. Mortals who ate it became immortal.
स्थापित करा
पीयूष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. peeyoosh samanarthi shabd in Marathi.