सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तितराच्या आकाराचा, टोकदार आणि कोयत्याच्या आकाराची लांब शेपटी, छातीवर काळ गळपट्टा, कोळ्याच्या आकाराची लांबलचक बोटे असणारा एक जलपक्षी.
उदाहरणे : पियु कमळवनात आढळतो.
समानार्थी : पियू, मिरिंगी, रिंगी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तीतर के आकार का एक जलपक्षी।
स्थापित करा
पिहू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pihoo samanarthi shabd in Marathi.