सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संतापाने बेताल वागणे.
उदाहरणे : ही बातमी ऐकून तो अगदी चवताळला.
समानार्थी : चवताळणे
अर्थ : कोल्हा, कुत्रा इत्यादीकास एक प्रकारचा रोग होऊन त्यामुळे त्यास वेड लागणे.
उदाहरणे : श्यामूचा कुत्रा पिसाळला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लोमड़ी, कुत्ते आदि का पागल होना।
स्थापित करा
पिसाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pisaalne samanarthi shabd in Marathi.