अर्थ : दुर्बल घटकांची पिळवणूक करून अनुचित फायदा घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
सावकार अनेक शेतमजुरांचे शोषण करत असतात.
समानार्थी : शोषण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An act that exploits or victimizes someone (treats them unfairly).
Capitalistic exploitation of the working class.पिळवणूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pilavnook samanarthi shabd in Marathi.