पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिरवटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिरवटी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.

उदाहरणे : पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.

समानार्थी : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतंग, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक हरे रंग का पक्षी जिसकी चोंच लंबी होती है।

पतरिंग मकड़ियों को पकड़कर खाता है।
पतरिंग, पतरिंगा, पतरेंगा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पिरवटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pirvatee samanarthi shabd in Marathi.