पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पित्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पित्त   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / रूप / द्रव

अर्थ : यकृताच्या योगाने रक्तातून निघणारा आणि अन्नपचनास मदत करणारा एक पिवळा रस.

उदाहरणे : अती शेंगदाणे खाल्याने पित्त होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर के अंदर का एक तरल पदार्थ जो यकृत में बनता है और पाचन में सहायक होता है।

पित्त भोजन पचाने में सहायक होता है।
पलंकर, पलङ्कर, पलाग्नि, पित्त, पित्ताग्नि, रंजन, रञ्जन, वैश्वानर, शिखी, साधक

A digestive juice secreted by the liver and stored in the gallbladder. Aids in the digestion of fats.

bile, gall
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : आंबट ढेकर, पोटात-छातीत जळजळ, आंबट उलटी अशी लक्षणे आढळणारा एक आजार.

उदाहरणे : उन्हाळ्यात पित्ताचा खूप त्रास होतो.

समानार्थी : अम्लपित्त, आम्लपित्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रोग या शरीर की एक अवस्था जिमें पित्त बड़ जाता है।

अम्लपित्त में जो कुछ भोजन खाया जाता है वह पित्तदोष के कारण खट्टा हो जाता है।
अम्लपित्त, असिडिटी, एसिडिटी, ऐसिडिटी

A painful burning sensation in the chest caused by gastroesophageal reflux (backflow from the stomach irritating the esophagus). Symptomatic of an ulcer or a diaphragmatic hernia or other disorder.

heartburn, pyrosis

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पित्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pitt samanarthi shabd in Marathi.