सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धर्मशास्त्रानुसार पित्याचे ऋण.
उदाहरणे : पितृऋणातून मुक्त होण्यासाठी मुल जन्माला घालणे गरजेचे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धर्मशास्त्रानुसार पिता का ऋण।
अर्थ : ऋणत्रयांपैकी एक असलेले पितरांसंबंधीचे ऋण.
उदाहरणे : श्राद्ध इत्यादी कर्माद्वारे पितृऋण फिटते.
स्थापित करा
पितृऋण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pitririn samanarthi shabd in Marathi.